Pro Youtuber Course
Pro Youtuber Course
About Course
नमस्कार मित्रानो या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व यूट्यूब बद्दल माहिती दिलेली आहे. या कोर्स चे वैशिष्ट म्हणजे हा कोर्स पूर्णपणे मराठी भाषेत आहे व सर्व गोष्टी तुम्ही मोबाईल चा वापर करून करू शकता अशा प्रकारे समजून सांगितले आहे. मित्रांनो हा मराठी मधील सर्वात पहिला यूट्यूब कोर्स आहेच त्यासोबत माझ्या ५ वर्षाच्या अनुभवातून बनवलेला हा कोर्स आहे. आजपर्यंत मी माझ्या यूट्यूब चैनल माध्यमातून ५०० हून जास्त यूट्यूब क्रिएटर घडविले आहेत. आणि आज ते महिना हजारो ते लाखो रुपये कमवत आहेत. त्यातील बऱ्याच जणांना यूट्यूब चे Silver Play Button हे अवार्ड सुद्धा मिळाले आहे. हा Course अगदीच कमी किमतीत ठेवला आहे त्यामुळे हा कोर्स आजच घ्या व आपले युट्युबर बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.
Course Content
Session 1 : Introduction to Youtube
-
Why Choose Youtube as a Carier
06:46
Session 2 : Youtube Channel Ideas
Session 3 : Create Youtube Channel
Session 4 : Customise YouTube Channel
Session 5 : Upload Youtube Videos
Session 6 : Create Youtube Playlist
Session 7 : Youtube Channel Categories
Session 8 : Create Community Post
Session 9 : Go Live on Youtube
Session 10 : Copyright Claim
Session 11 : Copyright Strike
Session 12 : Community Guidelines Strike
Session 13 : Explore Youtube Studio
Session 14 : Reused/Repetative Content
Session 15 : Monetisation Rules
Session 16 : Apply Monetization
Session 17 : Youtube Payment Cycle
Session 18 : Identity Verification
Session 19 : address Verification
Session 20 : Add Bank Account
Session 21 : Us Tax Form
Session 22 : Secret Tricks To Grow Channel
Session 23 : Get Sponsorship & other Income Sources
Making Series
THANK YOU
Student Ratings & Reviews
मी youtube चैनल सुरू केला तेव्हा मला अगदी बेसिक गोष्टी सुद्धा कळत नव्हत्या . मी एसपीटेक हा चॅनल युट्युब वरचा फॉलो करायला लागले . एकदा मला एका video मधून शुभम सरांचा फोन नंबर मिळाला मी एस पी टेक ला कॉन्टॅक्ट केला तेव्हापासून मला युट्युब च्या बऱ्याच गोष्टी कळल्या. माझा चैनल ग्रो होऊ लागला आणि फक्त सात महिन्यात हाफ मॉनिटायझेशनच्या जवळ आला आहे मला शुभम सरांची अतिशय मदत झाली आहे . धन्यवाद शुभम सर 💐
मी शुभम दादा यांचा YouTube चॅनल कोर्स घेतला आहे. हा कोर्स अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. YouTube चॅनल वाढीसाठी लागणारे Title, Thumbnail, CTR, Content Planning आणि Algorithm यांचे स्पष्टीकरण सोप्या व स्पष्ट भाषेत दिले आहे. नवशिक्या तसेच आधीपासून चॅनल चालवणाऱ्या सर्वांसाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर आहे. खरोखरच पैसे वसूल आणि विश्वासार्ह मार्गदर्शन आहे.
शुभम सरांचा Pro YouTuber कोर्स म्हणजे YouTube शिकण्यासाठी एक परफेक्ट मार्गदर्शन आहे.
कोर्स जॉइन केल्यानंतर YouTube बद्दलची गोंधळलेली माहिती आता स्पष्ट झाली आहे.व्हिडिओ बनवणं, SEO, thumbnail, consistency अशा अनेक गोष्टी सरांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.
हा कोर्स फक्त माहिती देत नाही तर योग्य दिशा आणि आत्मविश्वास देतो.माझ्या channel मध्ये हळूहळू positive changes दिसायला लागले आहेत, आणि ही सुरुवात खूपच motivating आहे. YouTube ला serious घेऊन काम करायचं असेल तर हा कोर्स नक्कीच फायदेशीर आहे.
शुभम सरांचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏

हर हर महादेव दादा
मी हा कोर्स घेऊन फक्त 5 दिवस झालेले आहेत
माझे खूप दिवसापासून इच्छा होती की मी youtube चालु करावं ब्लॉग वगैरे टाकावं म्हणून पण मला कोणीच आयडिया देणार नव्हतं चैनल कसा ओपन करायचा तर मी तुमचा व्हिडिओ नकळत मी ओपन केला तर तिथे खूप काही पाहण्यासारखं होतं तुमचे व्हिडिओ पाहूनच मी चैनल चालू केला आणि नंतर मला समजलं तुम्ही प्रो कोर्सेस देता म्हणून तर मी तो कोर्स लगेच घेतला आणि माझं खूप मोठा फायदा झाला महत्त्वा म्हणजे मला चायनल महत्त्वाच्या तीन सेटिंग कशा करायच्या त्या समजल्या ह्या कोर्समुळे माझा खूप फायदा झालेला आहे मी असं माझ्या स्वतःलाच प्रॉमिस केलेला आहे की मी नऊ महिन्यात माझा चैनल मॉनिटाइज साठी अप्लाय करेल हे जे शक्य होणार आहे ते फक्त तुमच्या आशीर्वादाने प्रो कोर्सेस मुळे त्यामुळे मला वाटतं हा कोर्स जेवढ्यांना माहिती असेल तेवढ्यांनी तो फोर्स घेतला पाहिजे खरंच खूप फायदा आहे मी तुमची मनापासून आभारी आहे दादा पुन्हा एकदा हर हर महादेव

खुप छान कोसॅ आहे खुप काही शिकायला भेटल
नमस्कार सर..
सर माझ्या चॅनेल ला 3 ते 4 वर्षे झाली आहेत. तरी मला youtube बद्दल काही माहीत नव्हतं तरी पण मी youtube वर video बघून upload करीत होतो. कारण मला कोणीही गाईड करणारं न्हवतं, पण जेव्हा पासून मी हा कोर्स घेतला आहे, तेव्हा पासून मला ह्या कोर्स मधून खूप काही शिकायला मिळत आहे. आणि कोर्स ही मनापासून खूप आवडला आहे. आणि कोर्स मध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या setting दिल्या आहेत.
मी नवीन youtubers ना सांगू इच्छितो की हा कोर्स आवर्जून घेतला पाहिजे. व ह्या कोर्स मधून खूप काही शिकायला मिळत आहे. आणि आपल्याला काही नाही समजलं तर शुभम सरांचे support ही तितकाच मिळतो. धन्यवाद शुभम सर...🙏🙏

मी अलीकडेच YouTube कोर्स घेतला आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हा निर्णय माझ्यासाठी खूपच फायदेशीर ठरला. या कोर्समुळे YouTube चॅनल कसं सुरू करायचं, ते योग्य पद्धतीने कसं वाढवायचं आणि दीर्घकाळ टिकवायचं याची सविस्तर व सोप्या शब्दांत माहिती मिळाली. कोर्सची सुरुवात अगदी बेसिक लेव्हलपासून केली असल्यामुळे नवशिक्यांसाठी हा कोर्स खूपच उपयुक्त आहे.
या कोर्समध्ये व्हिडिओ बनवण्यापासून ते थंबनेल डिझाईन, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स, SEO, algorithm समजून घेणं, consistency कशी ठेवायची, content planning आणि monetization यासारख्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या आहेत. प्रत्येक टॉपिक practical example सह शिकवल्यामुळे शिकलेली माहिती लगेच apply करता येते.
या कोर्समुळे मला YouTube बद्दलचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. कंटेंट बनवताना आता direction मिळते आणि चॅनल grow होईल याची खात्री वाटते. कमी वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचले.
एकूणच, YouTube वर career करायचा विचार करणाऱ्या प्रत्येक नवशिक्या किंवा मध्यम स्तरावर असलेल्या व्यक्तीसाठी हा कोर्स मी नक्कीच recommend करतो. पैसे वसूल आणि value-for-money असा हा कोर्स आहे.

खूपच छान कोर्स आहे. एवढी छान माहिती व सपोर्ट कोणीही देत नाही. धन्यवाद शुभम दादा. तुमच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तुम्ही वेळेवर देता त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. या कोर्समध्ये यूट्यूब चैनल बनवण्यापासून मॉनिटायझ होण्यापर्यंत व एडिटिंग सुद्धा खूप छान प्रकारे शुभम दादांनी समजावून सांगितली आहे. धन्यवाद दादा 🙏.
नमस्कार दादा,
मी तुमचा कोर्स घेतल्यानंतर YouTube कडे पाहण्याची माझी पूर्ण दृष्टीच बदलली. आधी अनेक गोष्टी गोंधळात होत्या, पण तुमच्या मार्गदर्शनामुळे सगळं खूप स्पष्ट झालं.
तुमची शिकवण्याची पद्धत खूप साधी, प्रामाणिक आणि मराठी माणसाला समजेल अशी आहे. त्यामुळे कोणताही अनुभव नसतानाही आत्मविश्वास तयार झाला.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तुमच्या कोर्समुळे माझी चार YouTube चॅनेल्स मोनेटाइज झाली, हे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती सारखं आहे. हे फक्त शक्य झालं कारण तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन योग्य मार्गदर्शन केलं.
कोर्समध्ये फक्त माहिती नाही, तर सतत पुढे जायची प्रेरणा मिळते. तुमचा अनुभव, मेहनत आणि प्रामाणिकपणा प्रत्येक व्हिडिओत जाणवतो.
मराठी माणसाला डिजिटल दुनियेत पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे.
मनापासून धन्यवाद दादा 🙏❤️

या course मध्ये YouTube videos कसे बनवायचे हे step-by-step खूप स्पष्ट पद्धतीने शिकवलं आहे. Video planning, recording, editing आणि publishing हे सगळे steps practical examples सोबत समजावून सांगितले आहेत.
या course मुळे मला खूप help झाली आणि YouTube video creation बद्दल खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. Beginner असूनही आता videos बनवताना confidence वाटतो. Overall हा course informative आणि value-for-money आहे.

नमस्कार 🙏
शुभम सरांचा हा course नवीन youtuber साठी अतिशय उपयुक्त आहे. हा course पूर्ण मराठी मधे आहे आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं यात solution आहे. याशिवाय शुभम sir प्रत्येक doubt चं उत्तर देतात ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे शुभम sir हा आपला " हक्काचा मराठी माणूस" आहेत. आपल्या प्रत्येक मराठी youtuber चं चॅनेल मोठं व्हावं ही तळमळ कोर्स च्या प्रत्येक भागात दिसून येते. शुभम sir खूप आभार 🙏 thank you

तर नमस्कार ,
मी काही दिवसांनी पुर्वी course घेतला आहे तर शुभम दादा आपल्या एवढे चांगला प्रकारे Youtube बद्दल माहिती सांगतात की जे कि कोणी सांगु शकत नाही .
तर दादा असे मराठी माणसं साठी वेळ काढत मार्गदर्शन करत राह. तुमच्या कोर्स मुळे मी एक चांगल्या प्रकारे माणसं ओळखु लागले तर दादा तुमचा जितकं आभार मानावे तिथक कमी आहे एवढ्या चोटचोट्या कोणी सांगत नाही पण तुम्ही तुमच्या कोर्स मध्ये चांगल्या प्रकारे सांगतला. दादा तुमच्यासाठी मनापासून आभार 🙏🏻
आपला मराठी माणुस पुढे नेण्याचा काम करतो एकमेव माणूस शुभम दादा पाटील ❤️❤️

Shubham dadan cha course khupch chan aahe. dada tumcha youtube marathi course ghetlyapasun amala youtube samjun ghyayala far madat milaleli aahe. Thank u dada.
शुभम सरांचा Pro YouTuber कोर्स म्हणजे YouTube शिकण्यासाठी एक परफेक्ट मार्गदर्शन आहे.
कोर्स जॉइन केल्यानंतर YouTube बद्दलची गोंधळलेली माहिती आता स्पष्ट झाली आहे.व्हिडिओ बनवणं, SEO, thumbnail, consistency अशा अनेक गोष्टी सरांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.
हा कोर्स फक्त माहिती देत नाही तर योग्य दिशा आणि आत्मविश्वास देतो.माझ्या channel मध्ये हळूहळू positive changes दिसायला लागले आहेत, आणि ही सुरुवात खूपच motivating आहे. YouTube ला serious घेऊन काम करायचं असेल तर हा कोर्स नक्कीच फायदेशीर आहे.
शुभम सरांचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
कोर्स जॉइन केल्यानंतर YouTube बद्दलची गोंधळलेली माहिती आता स्पष्ट झाली आहे.व्हिडिओ बनवणं, SEO, thumbnail, consistency अशा अनेक गोष्टी सरांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.
हा कोर्स फक्त माहिती देत नाही तर योग्य दिशा आणि आत्मविश्वास देतो.माझ्या channel मध्ये हळूहळू positive changes दिसायला लागले आहेत, आणि ही सुरुवात खूपच motivating आहे. YouTube ला serious घेऊन काम करायचं असेल तर हा कोर्स नक्कीच फायदेशीर आहे.
शुभम सरांचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
Shubham dada yancha course kharach khup mahitipurn ahe ya mdhe sampurn youtube channel banvnyapasun tr monitize paryant sagl shikvle ahe khup.chan dada ani khup khup thanks tumch aamhala course banvnyasathi
जय शिवराय 🚩
मला यूट्यूब चॅनेल सुरू करायचे होते. पण यूट्यूब सुरू करण्याची कोणतीच माहिती मला नसल्याने मी अजून यूट्यूब चॅनेल सुरू केला नव्हता . पण आता यूट्यूब विषयी सुरुवातीपासून शेवटपर्यंत परिपूर्ण आणि खात्रीशीर माहिती फक्त आपल्या या कोर्सने दिली त्यामुळे मी माझे यूट्यूब चॅनेल लवकरच सुरू करत आहे . या कोर्स मुळे माझ्या सर्व शंका दूर झाल्या असून मनामध्ये कोणतीही भीती राहिली नाही त्यासाठी आपल्या शुभम दादाचे मनःपुर्वक आभार .असेच मराठीमध्ये व्हिडिओ बनवून आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन चला धन्यवाद 🙏🏻

Nice course Ahe ani khup Help full ahe 🙏🏻❤️
Thank you Shubham Dada..
Thank you Shubham Dada..
Nice कोर्स
हा कोर्स खूप छान आहे मराठी मधून स्पष्टपणे यामध्ये उल्लेख केलेला आहे हा कोर्स घेतल्यामुळे मला खूप फायदा झाला आहे माझं चैनल ईमेल आयडी चा काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे डिलीट झाला होता मला खूप टेन्शन आलं होतं पण मला सरांनी पण तो प्रॉब्लेम सॉल करून दिला आणि या कोर्समुळे मला खूप फायदा होणार आहे आणि आतापर्यंत ही झालेला आहे मी यामध्ये नक्की सक्सेस होईल एक दिवशी माझा विश्वास आहे . आणि तुम्हीही विश्वासाने हा कोर्स घेऊन तुमचा चैनल नक्की ग्रो करू शकाल या कोर्समध्ये चैनल आयडिया पासून ते पूर्ण आपण इन्कम घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट यामधे आहे . तर मी असा सल्ला देईन की हा कोर्स खूप छान आहे आणि जो घेईल तो नक्की एक दिवस सक्सेस होईल
Thank you shubham dada
Thank you shubham dada
मराठी मधला सगळ्यात बेस्ट कोर्स आहे हा आणि खरं सांगते हा कोर्स घेताना असं वाटत होतं की पैसे खरच वेस्ट जातील का पण कोर्स बघितल्यानंतर असं वाटलं की शुभम सरांनी इतक्या छान पद्धतीने हा कोर्स बनवला आहे की youtube मध्ये सक्सेस झालंच पाहिजे असा हा कोर्स आहे. या कोर्समध्ये यूट्यूब चैनल बनवण्यापासून ते पेमेंट येईपर्यंत पूर्ण माहिती दिलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे ते सगळ्यांना कळू शकते. माझा अगोदर कुकिंग चॅनेल होता आणि त्याच्यानंतर मी दुसराही चैनल काढला. हे फक्त कोर्स घेतल्यानंतर झालं . youtube वरती आपण काम करतो आणि फक्त काम करतच राहतो व्हिडिओ टाकतच राहतो पण कुठल्या ट्रिक वापरल्यानंतर व्हिडिओ व्हायरल होईल हे फक्त ह्या कोर्समध्येच कळतं. या कोर्समुळे subscriber आणि व्ह्यूज खूप वाढायला लागले. सरांनी एक व्हाट्सअप ग्रुप ही बनवला आहे त्याच्यात आपले काही प्रश्न असतील तर ते खूप छान पद्धतीने तिथं सॉल्व केले जातात महिन्यातून एकदा झूम मीटिंग घेतली जाते. मी पर्सनली सांगते खरंच सगळ्यांनी हा कोर्स घ्या खूप शिकण्यासारखा आहे.