Pro Youtuber Course
Pro Youtuber Course
About Course
नमस्कार मित्रानो या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व यूट्यूब बद्दल माहिती दिलेली आहे. या कोर्स चे वैशिष्ट म्हणजे हा कोर्स पूर्णपणे मराठी भाषेत आहे व सर्व गोष्टी तुम्ही मोबाईल चा वापर करून करू शकता अशा प्रकारे समजून सांगितले आहे. मित्रांनो हा मराठी मधील सर्वात पहिला यूट्यूब कोर्स आहेच त्यासोबत माझ्या ५ वर्षाच्या अनुभवातून बनवलेला हा कोर्स आहे. आजपर्यंत मी माझ्या यूट्यूब चैनल माध्यमातून ५०० हून जास्त यूट्यूब क्रिएटर घडविले आहेत. आणि आज ते महिना हजारो ते लाखो रुपये कमवत आहेत. त्यातील बऱ्याच जणांना यूट्यूब चे Silver Play Button हे अवार्ड सुद्धा मिळाले आहे. हा Course अगदीच कमी किमतीत ठेवला आहे त्यामुळे हा कोर्स आजच घ्या व आपले युट्युबर बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.
Course Content
Session 1 : Introduction to Youtube
-
Why Choose Youtube as a Carier
06:46
Session 2 : Youtube Channel Ideas
Session 3 : Create Youtube Channel
Session 4 : Customise YouTube Channel
Session 5 : Upload Youtube Videos
Session 6 : Create Youtube Playlist
Session 7 : Youtube Channel Categories
Session 8 : Create Community Post
Session 9 : Go Live on Youtube
Session 10 : Copyright Claim
Session 11 : Copyright Strike
Session 12 : Community Guidelines Strike
Session 13 : Explore Youtube Studio
Session 14 : Reused/Repetative Content
Session 15 : Monetisation Rules
Session 16 : Apply Monetization
Session 17 : Youtube Payment Cycle
Session 18 : Identity Verification
Session 19 : address Verification
Session 20 : Add Bank Account
Session 21 : Us Tax Form
Session 22 : Secret Tricks To Grow Channel
Session 23 : Get Sponsorship & other Income Sources
Making Series
THANK YOU
Student Ratings & Reviews
खुप छान कोर्स आहे. दादा खुप काही शिकायला मिळालं 🙏🥰
खुप छान कोर्स आहे काही महत्वच्या गोष्टी आहे त्या तू खुप सोप्या करून सागितल्या आहे 🙏✨
एक नंबर कोर्स आहे दादा आणि आम्हाला मदत होईल चॅनल ग्रो करायला दादा तुमचं खूप आभारी मानतो तुम्ही मराठी भाषेत कोर्स बनविला
Very nice
Nice
जय शिवराय शुभम भाऊ,
खरचं खूप छान केले तुम्ही हा कोर्स काढून ....लोक म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय ओढतो हे विधान तुम्ही खोटे ठरवले .... तुम्ही आमचा हात धरून आम्हाला प्रगती कडे घेऊन जात आहात आणि त्या साठी खरचं खूप खूप धन्यवाद.....तुम्ही कोर्स तर चालू केला पण या कोर्स मधील प्रत्येक व्यक्ती चे चॅनल हे तुमचे चंनेलं आहे या पद्धतीने तुम्ही काम करता हे बघून छान वाटले .......कोर्स खरचं खुप छान आहे आणि या मुळे आमचे चॅनल नक्कीच ग्रो होईल ....होईल नाही व्हायला चालू झाले आहे ....असेच आम्हाला guide करत रहा ....गेली दीड वर्ष झाले मी काम करत आहे मला विश्वास आहे तुमच्यावर म्हणून अजून ही टिकून आहे मी ....आणि एक वेगळाच confidence येतो तुमच्याकडून आणि तुमच्या कामातून जे तुम्ही आमच्या साठी करता
खरच खूप खूप धन्यवाद.......आणि खूप शुभेच्छा तुमची अजून छान प्रगती होवो 🤗 आणि तुमच्या सोबत आमची ही😊
खरचं खूप छान केले तुम्ही हा कोर्स काढून ....लोक म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय ओढतो हे विधान तुम्ही खोटे ठरवले .... तुम्ही आमचा हात धरून आम्हाला प्रगती कडे घेऊन जात आहात आणि त्या साठी खरचं खूप खूप धन्यवाद.....तुम्ही कोर्स तर चालू केला पण या कोर्स मधील प्रत्येक व्यक्ती चे चॅनल हे तुमचे चंनेलं आहे या पद्धतीने तुम्ही काम करता हे बघून छान वाटले .......कोर्स खरचं खुप छान आहे आणि या मुळे आमचे चॅनल नक्कीच ग्रो होईल ....होईल नाही व्हायला चालू झाले आहे ....असेच आम्हाला guide करत रहा ....गेली दीड वर्ष झाले मी काम करत आहे मला विश्वास आहे तुमच्यावर म्हणून अजून ही टिकून आहे मी ....आणि एक वेगळाच confidence येतो तुमच्याकडून आणि तुमच्या कामातून जे तुम्ही आमच्या साठी करता
खरच खूप खूप धन्यवाद.......आणि खूप शुभेच्छा तुमची अजून छान प्रगती होवो 🤗 आणि तुमच्या सोबत आमची ही😊
दादा मी तुमचे व्हिडिओ पाहूनच यूट्यूब चॅनल सुरू केलं होत. तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगितली त्यामुळे मी हा कोर्स लवकरात लवकर घेतला कोर्स खूप छान आहे यामध्ये तुम्ही सर्व detail सांगितलं तुम्ही या कोर्स मध्ये जे छोट्या छोट्या टिप्स and tricks दिल्या त्याचा उपयोग करून मी maz channel khup grow नक्कीच करेल.. सर्वांनी आवर्जून घ्यावा असा हा कोर्स तुम्ही बनविला आहे..Thank you so much🙏❤️
एक नंबर कोर्स आहे. पुर्णपणे यात महिती दिली आहे. आम्हाला चॅनल grow व्हायला नक्की मदत होईल 🥰💕🙏🏻
दादा तू कोर्स खूप छान बनवलेला आहे.
दादा तू कोर्स खूप छान बनवलेला आहे तू जेवढी मेहनत घेतलेली आहे तेवढी ही आम्ही घेऊ आणि आम्ही एक यूट्यूब बनू आणि हा कोर्स घेतल्यामुळे आम्हाला जे माहीत नव्हते ते पण माहित झाले तुला आमचा फुल सपोर्ट आहे धन्यवाद दादा जय शिवराय 🚩🥰🙏
दादाचा व्हिडिओ आल्या बरोबर मला हा कोर्स घ्यायचा होता. पण खुप गडबड केली त्यामुळे काहीतरी चुकले व मग मी दहा नंबरला गेले. दादाने खुप सोप्या भाषेत व लहान पासून वयस्कर लोकांनाही यूट्यूब चैनल चालवता येईल इतकी सुंदर माहिती या कोर्समध्ये दिलेली आहे. बघा आपण सर्व यंग माणसं युट्युब चॅनेल वरून पैसे कमवू शकतो पण वयस्कर माणसेही याच्यावरून पैसे कमवू शकतात इतका सुंदर हा कोर्स आहे. दादा खुप छान समजावून सांगतो. त्याचा व्हिडियो च काय पण आपण त्याचा लाईव्ह सोडून जाऊ शकत नाही. मी तर त्याचे व्हिडियो पाहून reels ही एडिट करायला शिकले. Dada is great man 🥰🥰
आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असेच राहतील शुभम दादा.🙌🏻🙌🏻
आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असेच राहतील शुभम दादा.🙌🏻🙌🏻
शुभम दादा हा कोर्स खुप भारी बनविला आहे तुम्ही मि पहिला असाच एक कोर्स घेतला होता दादा मि तो 4000 ला घेतला होता पन मला फसवले त्यांनी मग मि खुप नाराज होतो..मग मि दादा तुझे विडिओ बघायला सुरुवात केली. मग खुप भारी वाटलं.. तुझे विडिओ बघुन मग तुझा हा कोर्स लॉन्च होतंय हे समजलं मला मग मि मागचा पुढचा विचार करायच्या आधी घेतलो हा कोर्स ह्या कोर्स मधुन खुप काही शिकलो आहे.. आणि मराठी मधुन शिकायला मिळायलय हाच मला मोठा अभिमान वाटत आहे... खरंच दादा खुप काही शिकायला मिळालं 🙏 आणि शुभम दादा तु माझ्या साठी देवापेक्षा कमी नाहीस 🙏 ♥️
हा कोर्स मी घेताना वाटलं होत की पैसे वायफळ तर नाही जाणार ना पण एकदा घेऊनच बघु अस वाटलं आणि घेतला आणि जेव्हा हा कोर्स मी पाहिला तेव्हा समजल की हा Course Value For Money आहे. या मध्ये अशी माहिती आणि Guidence दिलं आहे ते महाराष्ट्र बाहेर लोक लाख रुपयाचा कोर्स मध्ये देत आहेत. हा course आपल्या मराठी भाषेत आहे. आणि याला येवढ्या सोप्या शब्दात खुप practically बनवलं आहे.
धन्यवाद शुभम भाऊ पाटील येवढ्या सवस्त दरात हा कोर्स सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी.
धन्यवाद शुभम भाऊ पाटील येवढ्या सवस्त दरात हा कोर्स सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी.
खुप छान कोर्स आहे. खुप कमी विडिओ बघितले अजुन विडिओ बाकि आहे...अगदि नोट्स काढुन घेतल्या ...येवढ सरळ सोप्या भाषेत समझवतात खरच खूप छान कोर्स आहे अगदि पाचविचा मुलगा देखिल कोर्स बघुन युट्युब वर कमाई करु शकेल ... येवढं सोप्या पद्धतीने समझवले आहे ...खरच गुरु धन्यवाद 🙏🏻 God bless you and your team's 💐🙏🏻
Ani khup dhanyawad shubham dada khup khup shikayla milal hya course madhun