Pro Youtuber Course
Pro Youtuber Course
About Course
नमस्कार मित्रानो या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व यूट्यूब बद्दल माहिती दिलेली आहे. या कोर्स चे वैशिष्ट म्हणजे हा कोर्स पूर्णपणे मराठी भाषेत आहे व सर्व गोष्टी तुम्ही मोबाईल चा वापर करून करू शकता अशा प्रकारे समजून सांगितले आहे. मित्रांनो हा मराठी मधील सर्वात पहिला यूट्यूब कोर्स आहेच त्यासोबत माझ्या ५ वर्षाच्या अनुभवातून बनवलेला हा कोर्स आहे. आजपर्यंत मी माझ्या यूट्यूब चैनल माध्यमातून ५०० हून जास्त यूट्यूब क्रिएटर घडविले आहेत. आणि आज ते महिना हजारो ते लाखो रुपये कमवत आहेत. त्यातील बऱ्याच जणांना यूट्यूब चे Silver Play Button हे अवार्ड सुद्धा मिळाले आहे. हा Course अगदीच कमी किमतीत ठेवला आहे त्यामुळे हा कोर्स आजच घ्या व आपले युट्युबर बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.
Course Content
Session 1 : Introduction to Youtube
-
Why Choose Youtube as a Carier
06:46
Session 2 : Youtube Channel Ideas
Session 3 : Create Youtube Channel
Session 4 : Customise YouTube Channel
Session 5 : Upload Youtube Videos
Session 6 : Create Youtube Playlist
Session 7 : Youtube Channel Categories
Session 8 : Create Community Post
Session 9 : Go Live on Youtube
Session 10 : Copyright Claim
Session 11 : Copyright Strike
Session 12 : Community Guidelines Strike
Session 13 : Explore Youtube Studio
Session 14 : Reused/Repetative Content
Session 15 : Monetisation Rules
Session 16 : Apply Monetization
Session 17 : Youtube Payment Cycle
Session 18 : Identity Verification
Session 19 : address Verification
Session 20 : Add Bank Account
Session 21 : Us Tax Form
Session 22 : Secret Tricks To Grow Channel
Session 23 : Get Sponsorship & other Income Sources
Making Series
THANK YOU
Student Ratings & Reviews
Shubham dada yancha course kharach khup mahitipurn ahe ya mdhe sampurn youtube channel banvnyapasun tr monitize paryant sagl shikvle ahe khup.chan dada ani khup khup thanks tumch aamhala course banvnyasathi
जय शिवराय 🚩
मला यूट्यूब चॅनेल सुरू करायचे होते. पण यूट्यूब सुरू करण्याची कोणतीच माहिती मला नसल्याने मी अजून यूट्यूब चॅनेल सुरू केला नव्हता . पण आता यूट्यूब विषयी सुरुवातीपासून शेवटपर्यंत परिपूर्ण आणि खात्रीशीर माहिती फक्त आपल्या या कोर्सने दिली त्यामुळे मी माझे यूट्यूब चॅनेल लवकरच सुरू करत आहे . या कोर्स मुळे माझ्या सर्व शंका दूर झाल्या असून मनामध्ये कोणतीही भीती राहिली नाही त्यासाठी आपल्या शुभम दादाचे मनःपुर्वक आभार .असेच मराठीमध्ये व्हिडिओ बनवून आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन चला धन्यवाद 🙏🏻
मला यूट्यूब चॅनेल सुरू करायचे होते. पण यूट्यूब सुरू करण्याची कोणतीच माहिती मला नसल्याने मी अजून यूट्यूब चॅनेल सुरू केला नव्हता . पण आता यूट्यूब विषयी सुरुवातीपासून शेवटपर्यंत परिपूर्ण आणि खात्रीशीर माहिती फक्त आपल्या या कोर्सने दिली त्यामुळे मी माझे यूट्यूब चॅनेल लवकरच सुरू करत आहे . या कोर्स मुळे माझ्या सर्व शंका दूर झाल्या असून मनामध्ये कोणतीही भीती राहिली नाही त्यासाठी आपल्या शुभम दादाचे मनःपुर्वक आभार .असेच मराठीमध्ये व्हिडिओ बनवून आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन चला धन्यवाद 🙏🏻
Nice course Ahe ani khup Help full ahe 🙏🏻❤️
Thank you Shubham Dada..
Thank you Shubham Dada..
Nice कोर्स
हा कोर्स खूप छान आहे मराठी मधून स्पष्टपणे यामध्ये उल्लेख केलेला आहे हा कोर्स घेतल्यामुळे मला खूप फायदा झाला आहे माझं चैनल ईमेल आयडी चा काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे डिलीट झाला होता मला खूप टेन्शन आलं होतं पण मला सरांनी पण तो प्रॉब्लेम सॉल करून दिला आणि या कोर्समुळे मला खूप फायदा होणार आहे आणि आतापर्यंत ही झालेला आहे मी यामध्ये नक्की सक्सेस होईल एक दिवशी माझा विश्वास आहे . आणि तुम्हीही विश्वासाने हा कोर्स घेऊन तुमचा चैनल नक्की ग्रो करू शकाल या कोर्समध्ये चैनल आयडिया पासून ते पूर्ण आपण इन्कम घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट यामधे आहे . तर मी असा सल्ला देईन की हा कोर्स खूप छान आहे आणि जो घेईल तो नक्की एक दिवस सक्सेस होईल
Thank you shubham dada
Thank you shubham dada
मराठी मधला सगळ्यात बेस्ट कोर्स आहे हा आणि खरं सांगते हा कोर्स घेताना असं वाटत होतं की पैसे खरच वेस्ट जातील का पण कोर्स बघितल्यानंतर असं वाटलं की शुभम सरांनी इतक्या छान पद्धतीने हा कोर्स बनवला आहे की youtube मध्ये सक्सेस झालंच पाहिजे असा हा कोर्स आहे. या कोर्समध्ये यूट्यूब चैनल बनवण्यापासून ते पेमेंट येईपर्यंत पूर्ण माहिती दिलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे ते सगळ्यांना कळू शकते. माझा अगोदर कुकिंग चॅनेल होता आणि त्याच्यानंतर मी दुसराही चैनल काढला. हे फक्त कोर्स घेतल्यानंतर झालं . youtube वरती आपण काम करतो आणि फक्त काम करतच राहतो व्हिडिओ टाकतच राहतो पण कुठल्या ट्रिक वापरल्यानंतर व्हिडिओ व्हायरल होईल हे फक्त ह्या कोर्समध्येच कळतं. या कोर्समुळे subscriber आणि व्ह्यूज खूप वाढायला लागले. सरांनी एक व्हाट्सअप ग्रुप ही बनवला आहे त्याच्यात आपले काही प्रश्न असतील तर ते खूप छान पद्धतीने तिथं सॉल्व केले जातात महिन्यातून एकदा झूम मीटिंग घेतली जाते. मी पर्सनली सांगते खरंच सगळ्यांनी हा कोर्स घ्या खूप शिकण्यासारखा आहे.
हा कोर्स म्हणजे मराठी माणसाला पुढे घेऊन जाण्यासाठीचा आहे. मला युट्यूब बद्दल काहीच माहिती नव्हता पण शुभम दादाच्या कोर्समुळे मला युट्यूब बद्दल सगळी माहिती मिळाली. कधी व्हिडिओ अपलोड करायच कुठले keyword वापरायचे व्हिडिओची काॅलेटी कशी ठेवायची आणि अश्या बर्याच गोष्टी कोर्स मध्ये सांगितल आहे आणि प्रत्येक महिन्याला झुम मिटिंग होते. WhatsApp group वर नेहमी सपोर्ट करतात असा आहे आपल्या दादा चा कोर्स माझे शब्द कमी पडतात ज्यांना जमेल त्यांनी हा कोर्स घ्या थॅंक्स शुभम दादा
हा कोर्स प्रत्येक क्रिएटरला फायदेशीर आहे कारण यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वेळेवर दिले जाते आणि महिन्यातून दोनदा मीटिंग सुद्धा घेतली जाते आणि सर्व प्रश्न आपले सोडवले जातील शुभम सर हे स्वतः सहकार्य करतात
नमस्कार,माझा 3वर्ष झाले चॅनल आहे,पण मे फक्त व्हिडिओ टाकत होते,मला youtube चे algoridham माहितीच न्हवते.माझा चॅनल सुद्धा grow झाला नाही.पण जेव्हापासून मी हा course घेतलाय मला settings, परत video कसा upload करायचं,या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या.आणि माझा चॅनल मध्ये खूपच सुधार केलेत. खरंच खूपच आवडला मला हा कोर्स .सगळी माहिती यामधून शुभम दादाने दिली आहे.यामधून खूप काही शिकायला मिळालं.खरंच thank you 🙏🏻😊 so much dada ha course बनवल्या बद्दल...
Shubham Dadacha Course Khup bhari aahe karan me pan ha cours getla aahe aani maja channel pan Monetize Zala 💲 aahe Tyamule Shubham Dada thank you
खूप छान कोर्स आहे. मराठी मधील हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे. खूप शिकायला मिळते. धन्यवाद दादा..
Shubham dadacha course khupch bhari ahe karan me atach getla ahe pn maja experience khupch masta ahe ya course mula mala je. YouTube madhlya vedio madhe ny sangat te ya course madhe ahe tya mula course cha fayda nakech honar ye mala ani ha lavkrch me sudha maja channel monetize kran
जगात भारी 🥳🙌🏻 एक नंबर भाऊ 💯
खूप छान कोर्स आहे. मराठी मधील हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे. खूप शिकायला मिळते. धन्यवाद दादा..
हा कोर्स खूप छान आहे यातून खूप काही शिकण्यासाठी मिळते हा कोर्स घेतल्याने पैसे काहीही वायफळ गेले नाहीत ह्या कोर्समुळे मला खूप फायदा झाला खूप नवीन नवीन शिकण्यास मिळाले याचे सगळ्यात चांगले वैशिष्ट्य की हा कोर्स मराठी मध्ये आहे यामुळे सगळे नीट समजते या कोर्समध्ये जे गायडन्स दिलेले आहे ते महाराष्ट्राबाहेर लोकं लाखो रुपये देतात यामध्ये शुभम दादाचे खूप एफर्ट्स आहेत thank you Shubham Dada for making this course
शुभम सरांचा pro youtuber हा कोर्स खरोखरच खुप helpful आहे. हा कोर्स Join केल्यापासून you tube चा सर्व गोष्टी हळु हळु माहित होऊ लागल्या आहेत.🥰अगदीच छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सरांनी या कार्स मध्ये सांगितल्या आहेत. ज्यांना खरोखरच youtube वर पैसे आणि फेम मिळवायच आहे त्यांनी नक्कीच हा कोर्स Join करायला पाहिजे. मला या कोर्स ने माझ्या channel ला बरीच growth मिळाली आहे, पुढेही मिळेल सरांचा support ने असा विश्वास आह😊🙏
शुभम सरांचे मनापासून धन्यवाद!
शुभम सरांचे मनापासून धन्यवाद!
नमस्कार 🙏
शुभम सरांचा हा course नवीन youtuber साठी अतिशय उपयुक्त आहे. हा course पूर्ण मराठी मधे आहे आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं यात solution आहे. याशिवाय शुभम sir प्रत्येक doubt चं उत्तर देतात ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे शुभम sir हा आपला " हक्काचा मराठी माणूस" आहेत. आपल्या प्रत्येक मराठी youtuber चं चॅनेल मोठं व्हावं ही तळमळ कोर्स च्या प्रत्येक भागात दिसून येते. शुभम sir खूप आभार 🙏
शुभम सरांचा हा course नवीन youtuber साठी अतिशय उपयुक्त आहे. हा course पूर्ण मराठी मधे आहे आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं यात solution आहे. याशिवाय शुभम sir प्रत्येक doubt चं उत्तर देतात ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे शुभम sir हा आपला " हक्काचा मराठी माणूस" आहेत. आपल्या प्रत्येक मराठी youtuber चं चॅनेल मोठं व्हावं ही तळमळ कोर्स च्या प्रत्येक भागात दिसून येते. शुभम sir खूप आभार 🙏
खुप छान कोर्स आहे. खुप कमी विडिओ बघितले अजुन विडिओ बाकि आहे...अगदि नोट्स काढून घेतल्या ... इतके सरळ सोप्या भाषेत समजावतात खरच खूप छान कोर्स आहे . खुप सोप्या पद्धतीने समजावले आहे ...Thank you Dada धन्यवाद 🙏🏻 God bless you and your team's 💐
खूप छान कोर्स आहे दादा तुमचा, कारण अगदी सहज सोप्या भाषेमध्ये सविस्तर youtube मध्ये अतिशय अवघड वाटणारे पॉईंट तुम्ही सोपे करून सांगितले त्यामुळे ग्रो होण्यास नक्कीच मदत झाली तुमचे खूप खूप आभार ज्यांना युट्युब वरती येऊन व्हिडिओ बनवायचे आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स खूपच माहितीपूर्ण आहे व उपयोगी आहे.
मराठी युटुबर ला समजेल असा परिपुर्ण कोर्स आहे यामुळे चॅनेल ग्रोव होन्यास मदत नक्की होईल दादा ने एकदम अभ्यासपूर्वक कोर्स बनवला आहे. आणि समजेल अस एक्सप्लेन करुन सांगितलं आहे मला बर्याच गोष्टी समजण्यास मदत झाली आहे मला कॉंफिडंस आहे या कोर्समुळे माझा चॅनेल चांगला ग्रोव होईल आणि मॉनिटाईज देखील होईल धन्यवाद शुभ दादा तुझ्या मुळे बर्याच गोष्टी समजल्या त्यानुसार मी व्हिडिओ बनवेन
