4.94
(63 Ratings)

Pro Youtuber Course

Uncategorized
Wishlist Share

About Course

       नमस्कार मित्रानो या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व यूट्यूब बद्दल माहिती दिलेली आहे. या कोर्स चे वैशिष्ट म्हणजे हा कोर्स पूर्णपणे मराठी भाषेत आहे व सर्व गोष्टी तुम्ही मोबाईल चा वापर करून करू शकता अशा प्रकारे समजून सांगितले आहे. मित्रांनो हा मराठी मधील सर्वात पहिला यूट्यूब कोर्स आहेच त्यासोबत माझ्या ५ वर्षाच्या अनुभवातून बनवलेला हा कोर्स आहे. आजपर्यंत मी माझ्या यूट्यूब चैनल माध्यमातून ५०० हून जास्त यूट्यूब क्रिएटर घडविले आहेत. आणि आज ते महिना हजारो ते लाखो रुपये कमवत आहेत. त्यातील बऱ्याच जणांना यूट्यूब चे Silver Play Button हे अवार्ड सुद्धा मिळाले आहे. हा Course अगदीच कमी किमतीत ठेवला आहे त्यामुळे हा कोर्स आजच घ्या व आपले युट्युबर बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.

 

Show More

Course Content

Session 1 : Introduction to Youtube

  • Why Choose Youtube as a Carier
    06:46

Session 2 : Youtube Channel Ideas

Session 3 : Create Youtube Channel

Session 4 : Customise YouTube Channel

Session 5 : Upload Youtube Videos

Session 6 : Create Youtube Playlist

Session 7 : Youtube Channel Categories

Session 8 : Create Community Post

Session 9 : Go Live on Youtube

Session 10 : Copyright Claim

Session 11 : Copyright Strike

Session 12 : Community Guidelines Strike

Session 13 : Explore Youtube Studio

Session 14 : Reused/Repetative Content

Session 15 : Monetisation Rules

Session 16 : Apply Monetization

Session 17 : Youtube Payment Cycle

Session 18 : Identity Verification

Session 19 : address Verification

Session 20 : Add Bank Account

Session 21 : Us Tax Form

Session 22 : Secret Tricks To Grow Channel

Session 23 : Get Sponsorship & other Income Sources

Making Series

THANK YOU

Student Ratings & Reviews

4.9
Total 63 Ratings
5
60 Ratings
4
2 Ratings
3
1 Rating
2
0 Rating
1
0 Rating
G
1 day ago
दादांचा प्रो यूट्यूब कोर्स उत्कृष्ट आहे. क्लिष्ट गोष्टी सुद्धा त्यांनी सहज सोप्या करून सांगितल्या आहेत. या कोर्समुळे माझे अनेक डाऊट्स क्लिअर झाले. नक्कीच जॉईन करा! Thanks u दादा 🙏💃🎉
N
4 days ago
खूप छान कोर्स आहे खूप सोप्या भाषेत सांगितला आहे दादांनी सर्वांनी हा कोर्स घ्या मला खूप फायदा झाला आहे या कोर्सचा खूप छान समजून सांगत आहे बेसिक टू ऍडव्हान्स सर्व डाउट्स क्लिअर होतात धन्यवाद दादा
A
4 days ago
हा मराठी मधून कोर्स असल्याने आपलासा वाटला आणि कोर्स घेण्याची इच्छा झाली , खरोखरच खुप डिटेल माहिती या कोर्स मध्ये मिळते आहे धन्यवाद
V
4 days ago
हा कोर्स खरेच खूप छान आहे अन मराठी मद्धे असल्याने आपल्याला समजेल अशा अगदी सोप्या पद्धतीने शुभम सरांनी शिकवले आहे.
M
4 days ago
Great course ✨ just now I started with this and I am watching it let's see how is it and I will again review here after my all sessions 😊👍🏻
Sir tumcha course informative aahe.
M
4 days ago
हा Youtube Course खूप फायद्याचा आहे कारण यामध्ये shubam dada नि एकदम छान व लगेच समजेल अशी माहिती दिली आहे. व नक्कीच आपण सर्वांना या course चा फायदा होईल 💯
M
3 months ago
क्लास सुरू केला आहे. छान शिकत आहात आपण. धन्यवाद.
S
3 months ago
Jay shivray
Mala YouTube channel kadhai cha hot pn m mala kahicha mahit navt pn 1 divsh mi Shubham Sara video pahila mg mi manat vichar kela ki aaapn aata YouTube channel banvaya
A
3 months ago
तर शुभम दादा मी आपला संपूर्ण कोर्स बघितलेला आहे कोर्समध्ये एकदम बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये सगळं तू सांगितलस मला सगळंच खूप आवडलं... ज्या गोष्टी मला youtube बद्दल कळत नव्हत्या माहित नव्हत्या त्या सर्व गोष्टी या कोर्स मधून शिकायला मिळाल्या... म्हणजे कोर्स एकदम पैसा वसूल आहे असं नाही की आपले पैसे वाया गेले काही विषय नाही एकदम बेसिक मध्ये शिकवलं सगळं... ज्या ज्या गोष्टी youtube बद्दल माहीत नव्हत्या त्या सुद्धा मला या कोर्समध्ये शिकायला भेटल्या... आणि खरंच इतक्या कमी पैशांमध्ये इतका भारी आणि जबरदस्त कोर्स कोणीही देऊ शकत नाही हे मला कळालं आहे. .. या कोर्सची प्राईस कमीत कमी 5000 तरी पाहिजेच होती खरं सांगतो मी ... तू गर्मीमध्ये बसून तुला घाम येत होता खरच ... तर तुझा हेतू हा पैसे कमवण्यासाठी नाही ...तुला असं वाटतं की आपलं प्रत्येक मराठी माणूस समोर गेलाच पाहिजे त्यासाठी तू कोर्स बनवलेला आहेस खरच मला कोर्स मनापासून आवडलेला आहे आणि मी 5 स्टार रेटिंग देत आहे खूप खरच धन्यवाद इतके बेसिक शिकवल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे ....🙏🙏 जय भवानी जय शिवराय 🚩
Vedant Shinde
2 weeks ago
मी वेदांत शिंदे,
माझा YouTube चॅनल Vedant Shinde आहे. गेल्या ४ वर्षांपासून SP Creation हा चॅनल माझ्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. YouTube कसं समजून घ्यायचं, चुका टाळायच्या आणि योग्य पद्धतीने grow कसं करायचं हे मला या कोर्समुळे कळलं.

आणि माझ्या जवळ पैसे सुद्धा न्हवते cource घ्यायला कारण मी फक्त 10th class मध्ये आहे. मग माझ्या मित्राकडून 2k रुपये घेतले फक्त cource साठी आणि त्याला म्हणलं की तुझे पैसे माझं चॅनेल monitize झाल्यावर परत करेन. पैसे उसने घेऊन cource घ्यायलाय म्हणल्यावर त्या cource मध्ये काहीतरी असणारच ना, मग वाट कसली बघताय घ्या की लवकर.

मराठीत इतक्या स्पष्ट आणि प्रामाणिक पद्धतीने माहिती देणारा हा कोर्स खरंच खूप प्रेरणादायी आहे. आज मला जो confidence आहे, त्यामागे SP Creation (Dada) चा मोठा वाटा आहे.
मनापासून धन्यवाद 🙏
srushti.kadwe
3 months ago
SP Tech मराठी कोर्स एक अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रभावी शिक्षण अनुभव देणारा कोर्स आहे.
📌 शिकत असताना दादांचे सोपे, स्पष्ट आणि प्रॅक्टिकल उदाहरणांनी परिपूर्ण आहे.
📌 कोर्समधील विषय क्रमबद्ध, व्यवस्थित आणि सुरवातीपासूनच समजण्यास सुलभ आहेत.
📌 मराठी भाषेतून तंत्रज्ञान शिकण्यासाठी हा कोर्स नवीन व अनुभवी दोघांसाठीही उत्तम मार्गदर्शक आहे.
S
3 months ago
Excellent course 👍 anyone can by this course sir is really helpful to solve our yotube problem amazing course
Thanks sir
V
4 months ago
मी youtube चैनल सुरू केला तेव्हा मला अगदी बेसिक गोष्टी सुद्धा कळत नव्हत्या . मी एसपीटेक हा चॅनल युट्युब वरचा फॉलो करायला लागले . एकदा मला एका video मधून शुभम सरांचा फोन नंबर मिळाला मी एस पी टेक ला कॉन्टॅक्ट केला तेव्हापासून मला युट्युब च्या बऱ्याच गोष्टी कळल्या. माझा चैनल ग्रो होऊ लागला आणि फक्त सात महिन्यात हाफ मॉनिटायझेशनच्या जवळ आला आहे मला शुभम सरांची अतिशय मदत झाली आहे . धन्यवाद शुभम सर 💐
R
4 months ago
मी शुभम दादा यांचा YouTube चॅनल कोर्स घेतला आहे. हा कोर्स अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. YouTube चॅनल वाढीसाठी लागणारे Title, Thumbnail, CTR, Content Planning आणि Algorithm यांचे स्पष्टीकरण सोप्या व स्पष्ट भाषेत दिले आहे. नवशिक्या तसेच आधीपासून चॅनल चालवणाऱ्या सर्वांसाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर आहे. खरोखरच पैसे वसूल आणि विश्वासार्ह मार्गदर्शन आहे.
A
4 months ago
शुभम सरांचा Pro YouTuber कोर्स म्हणजे YouTube शिकण्यासाठी एक परफेक्ट मार्गदर्शन आहे.
कोर्स जॉइन केल्यानंतर YouTube बद्दलची गोंधळलेली माहिती आता स्पष्ट झाली आहे.व्हिडिओ बनवणं, SEO, thumbnail, consistency अशा अनेक गोष्टी सरांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.
हा कोर्स फक्त माहिती देत नाही तर योग्य दिशा आणि आत्मविश्वास देतो.माझ्या channel मध्ये हळूहळू positive changes दिसायला लागले आहेत, आणि ही सुरुवात खूपच motivating आहे. YouTube ला serious घेऊन काम करायचं असेल तर हा कोर्स नक्कीच फायदेशीर आहे.
शुभम सरांचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
punam.kolape
4 months ago
हर हर महादेव दादा
मी हा कोर्स घेऊन फक्त 5 दिवस झालेले आहेत
माझे खूप दिवसापासून इच्छा होती की मी youtube चालु करावं ब्लॉग वगैरे टाकावं म्हणून पण मला कोणीच आयडिया देणार नव्हतं चैनल कसा ओपन करायचा तर मी तुमचा व्हिडिओ नकळत मी ओपन केला तर तिथे खूप काही पाहण्यासारखं होतं तुमचे व्हिडिओ पाहूनच मी चैनल चालू केला आणि नंतर मला समजलं तुम्ही प्रो कोर्सेस देता म्हणून तर मी तो कोर्स लगेच घेतला आणि माझं खूप मोठा फायदा झाला महत्त्वा म्हणजे मला चायनल महत्त्वाच्या तीन सेटिंग कशा करायच्या त्या समजल्या ह्या कोर्समुळे माझा खूप फायदा झालेला आहे मी असं माझ्या स्वतःलाच प्रॉमिस केलेला आहे की मी नऊ महिन्यात माझा चैनल मॉनिटाइज साठी अप्लाय करेल हे जे शक्य होणार आहे ते फक्त तुमच्या आशीर्वादाने प्रो कोर्सेस मुळे त्यामुळे मला वाटतं हा कोर्स जेवढ्यांना माहिती असेल तेवढ्यांनी तो फोर्स घेतला पाहिजे खरंच खूप फायदा आहे मी तुमची मनापासून आभारी आहे दादा पुन्हा एकदा हर हर महादेव
S
4 months ago
खुप छान कोसॅ आहे खुप काही शिकायला भेटल
krishna.bhambid
4 months ago
नमस्कार सर..
सर माझ्या चॅनेल ला 3 ते 4 वर्षे झाली आहेत. तरी मला youtube बद्दल काही माहीत नव्हतं तरी पण मी youtube वर video बघून upload करीत होतो. कारण मला कोणीही गाईड करणारं न्हवतं, पण जेव्हा पासून मी हा कोर्स घेतला आहे, तेव्हा पासून मला ह्या कोर्स मधून खूप काही शिकायला मिळत आहे. आणि कोर्स ही मनापासून खूप आवडला आहे. आणि कोर्स मध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या setting दिल्या आहेत.
मी नवीन youtubers ना सांगू इच्छितो की हा कोर्स आवर्जून घेतला पाहिजे. व ह्या कोर्स मधून खूप काही शिकायला मिळत आहे. आणि आपल्याला काही नाही समजलं तर शुभम सरांचे support ही तितकाच मिळतो. धन्यवाद शुभम सर...🙏🙏
M
4 months ago
मी अलीकडेच YouTube कोर्स घेतला आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हा निर्णय माझ्यासाठी खूपच फायदेशीर ठरला. या कोर्समुळे YouTube चॅनल कसं सुरू करायचं, ते योग्य पद्धतीने कसं वाढवायचं आणि दीर्घकाळ टिकवायचं याची सविस्तर व सोप्या शब्दांत माहिती मिळाली. कोर्सची सुरुवात अगदी बेसिक लेव्हलपासून केली असल्यामुळे नवशिक्यांसाठी हा कोर्स खूपच उपयुक्त आहे.
या कोर्समध्ये व्हिडिओ बनवण्यापासून ते थंबनेल डिझाईन, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स, SEO, algorithm समजून घेणं, consistency कशी ठेवायची, content planning आणि monetization यासारख्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या आहेत. प्रत्येक टॉपिक practical example सह शिकवल्यामुळे शिकलेली माहिती लगेच apply करता येते.

या कोर्समुळे मला YouTube बद्दलचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. कंटेंट बनवताना आता direction मिळते आणि चॅनल grow होईल याची खात्री वाटते. कमी वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचले.
एकूणच, YouTube वर career करायचा विचार करणाऱ्या प्रत्येक नवशिक्या किंवा मध्यम स्तरावर असलेल्या व्यक्तीसाठी हा कोर्स मी नक्कीच recommend करतो. पैसे वसूल आणि value-for-money असा हा कोर्स आहे.